भोईघर रायगड
28°C जाणवते: 30°C
सौम्य ढगाळ
65%
3.5 m/s
1013 hPa
सूर्योदय: 06:15
सूर्यास्त: 18:45
अद्ययावत: २८/१२/२०२३, १०:३० AM

गावा विषयी

भोईघर , ग्रामपंचायत ही रायगड जिल्हा परिषद, मुरुड पंचायत समिती अंतर्गत येणारी एक ग्रामिण स्वराज्य संस्था आहे. गावाची लोकसंख्या १६६९ असून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील रायगड तालुक्यात वसलेले एक महत्त्वपूर्ण गाव आहे. हे गाव भोईघर ग्रामपंचायतीचे मुख्यालय आहे, ज्यामध्ये भोईघर सह बारशिव ,टेभोर्डे या महसुली गावांचा समावेश आहे. रायगड जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आदिवासीबहुल भागातील विकास आणि प्रशासनाचे एक केंद्र आहे.

भोईघर हे गाव महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील एक गाव आहे. हे जिल्हा मुख्यालय रायगड पासून सुमारे २५किमी अंतरावर आणि तालुका मुख्यालय मुरुड पासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. प्रशासकीय दृष्ट्या भोईघर हे स्वतःचे ग्रामपंचायत केंद्र आहे.

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.हर्षद संजय महाडिक
श्री.हर्षद संजय महाडिक

सरपंच

९०२८४२८०२८

श्री.प्रसाद किसन चौलकर
श्री.प्रसाद किसन चौलकर

उपसरपंच

८७६६८१५७३५

श्री.संतोष पांडुरंग नागोठ्कर
श्री.संतोष पांडुरंग नागोठ्कर

ग्रामपंचायत अधिकारी

९८५००२५५४१

गावातील लोकसंख्या किती आहे

0

कुटुंबांची संख्या

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

महिला

🏢 गावातील सुविधा

भोईघर ग्रामपंचायत द्वारे पुरवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा

२४ तास पाणी पुरवठा
💧

२४ तास पाणी पुरवठा

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना पूर्ण झाली असून, गावाला २४ तास पाणी पुरविले जाते.

घनकचरा व्यवस्थापन
🗑️

घनकचरा व्यवस्थापन

ग्रामपंचायत हद्दीत घनकचरा व्यवस्थापन करणे कामी ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबांना वैयक्तिक कचराकुंडी वाटप केले आहेत. व ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागे ठिकाणी ओला व सुका कचरा संकलन होणे कामी सार्वजनिक मोठी कचराकुंडी देखील ठेवण्यात आली आहे. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन डंपिंग ग्राउंडवर व्यवस्थापन करण्याचे नियोजन केलेले आहे

रस्ते व्यवस्थापन
🛣️

रस्ते व्यवस्थापन

ग्रामपंचायतीचे सर्व मुख्य रस्ते डांबरी असून गावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

सुसज्ज स्मशानभूमी
🕊️

सुसज्ज स्मशानभूमी

स्मशानभूमी पक्क्या रस्त्याने जोडलेली असून सोलर पथदिव्यांची सुविधा उपलब्ध आहे.

डिजिटल शाळा
💻

डिजिटल शाळा

गावातील शाळा संगणक, प्रॉजेक्टर आणि Wi-Fi सुविधांसह डिजिटल बनविल्या आहेत.

पथदिवे सुविधा
💡

पथदिवे सुविधा

ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत.

सांडपाणी व्यवस्थापन
🌊

सांडपाणी व्यवस्थापन

गावातील सांडपाणी निचरा करण्यासाठी पक्क्या गटारींची सोय करण्यात आलेली आहे.

सीसीटीव्ही व्यवस्थापन
📹

सीसीटीव्ही व्यवस्थापन

संपूर्ण गाव सीसीटीव्ही निगराणीखाली असून नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे.

प्राथमिक शाळा व्यवस्थापन
📹

प्राथमिक शाळा व्यवस्थापन

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्राथमिक शाळांना पिण्याचा पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. मुल व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व मुतारीची सुविधा उपलब्ध आहे. हॅण्ड वॉश स्टेशन ची सुविधा उपलब्ध आहे. मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत किचन व्यवस्था उपलब्ध आहे.

प्राथमिक शाळा व्यवस्थापन
📹

अंगणवाड्या व्यवस्थापन

ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंगणवाड्या डिजिटल केलेल्या आहेत बलस्नेह स्वच्छता गृह व पिण्याचा पाण्याची सुविधा उपलब्ध आहे आहे.

चित्रदालन

शासन अधिकारी

महाराष्ट्र शासन आणि ग्रामीण विकास विभाग

श्री. देवेंद्र फडणवीस

श्री. देवेंद्र फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

Hon'ble Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. एकनाथ शिंदे

श्री. एकनाथ शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

Hon'ble Deputy Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. अजित पवार

श्री. अजित पवार

माननीय उपमुख्यमंत्री

Hon'ble Deputy Chief Minister

महाराष्ट्र शासन

श्री. जयकुमार गोरे

श्री. जयकुमार गोरे

माननीय मंत्री

Hon'ble Minister

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. योगेश कदम

श्री. योगेश कदम

माननीय राज्यमंत्री

Hon'ble Minister of State

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. एकनाथ दवले

श्री. एकनाथ दवले

प्रमुख सचिव

Principal Secretary

ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग

श्री. प्रजित नायर

श्री.किशन नारायणराव जावळे(IAS)

जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी

District Collector & Magistrate

रायगड जिल्हा

श्री. सत्यजित बडे

श्री. सत्यजित बडे

अतिरिक्त जिल्हाधिकारी

Additional District Collector

रायगड जिल्हा

श्री. मुरुंगनाथम एम

माननीय नेहा भोसले (आयएएस)

मुख्य कार्यकारी अधिकारी

Chief Executive Officer

जिल्हा परिषद, रायगड

श्री. जालिंदर बाळासाहेब पठारे

उप मुख्य कार्यकारी अधिकारी

Deputy Chief Executive Officer

जिल्हा परिषद, रायगड

श

राजेंद्रकुमार खताळ

ब्लॉक विकास अधिकारी

Block Development Officer

मुरुड तालुका

हेल्पलाइन क्रमांक

टोल फ्री क्रमांक
मुख्य हेल्पलाइन
022-69718528
पोलीस
100
महिला संरक्षण
1091
आपत्कालीन वैद्यकीय
108